आमची गोदावरी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, नवगाव ता. पैठण जिल्हा औरंगाबाद,संभाजीनगर ही संस्था सन 2014 ला स्थापन करण्यात आली आहे
संस्थेचे सध्या 10 वी पर्यंत ची इंग्रजी शाळा, मराठी शाळा वाळूज संभाजीनगर येथे कार्यान्वित.असून या शाळेत अत्यल्प दरात उच्च शिक्षण दिले जाते
संस्थेने आतापर्यंत दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या, पाणी टंचाई मध्ये टँकरने पाणी पुरवठा करणे, रक्तदान शिबिर, नेत्र शिबिर, मोफत चष्मे वाटप, अपंगाना साहित्य वाटप, करोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सांगली येथील पूरग्रस्त भागात अन्नाचे पाकीट, धान्य वाटप करण्यात आले
अध्यक्षा व सचिव यांच्या मार्फत अत्यंत अल्प दरात रुग्णालय चालविण्यात येते
दररोज 100 रुग्णांना 10,20 रुपयात सेवा दिली जाते
मुलं बाळ होण्यासाठीच मोफत सल्ला,मार्गदर्शन, उपचार केले जातात
आज संस्थेची संभाजीनगर सहरात स्वतःची जागा असून भव्य अशी इमारत असुन 1 हजार मुला मुलींना अगदी अल्प दरात उच्च शिक्षण दिले जाते
श्री मकसुद रशीद पठाण
अध्यक्ष
श्री वाहेद रशीद पठाण
सचिव
VID-20250904-WA0002.mp4
ध्येय
ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे.
सर्वसामान्यांना आरोग्य सेवा अत्यल्प दरात उपलब्ध करून देणे.
समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवणे.
सामाजिक ऐक्य, विकास व सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे.
उद्दिष्टे
शिक्षण प्रसार ग्रामीण व शहरी भागात करणे.
गरीब, वंचित, SC, ST, OBC विद्यार्थ्यांना मोफत / अल्प दरात शिक्षण उपलब्ध करणे.
आरोग्य क्षेत्रात दररोज १०-२० रुपयात रुग्णसेवा उपलब्ध करणे.
रक्तदान, नेत्र तपासणी, अपंगांना साहित्य, पूरग्रस्तांना मदत यासारखे उपक्रम राबवणे.
महिलांना व बालकांना मोफत सल्ला व उपचार उपलब्ध करणे.
Members
श्री मकसुदखान रशीदखान पठाण
अध्यक्ष
श्री वाहेद रशीदखान पठाण
सचिव
संचालक
संचालिका
संचालिका
Why Choose Us
शिक्षण, आरोग्य व सामाजिक सेवेमध्ये 10 वर्षांचा अनुभव.
१,००० हून अधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण.